20.4 C
New York
Wednesday, September 18, 2024

Buy now

भारत आदिवासी पार्टी ची शिंदखेडा तालुका कार्यकारणी जाहीर,,,,

प्रतिनिधी -भूषण पवार

शिंदखेडा :- येथे भारत आदिवासी पार्टी BAP ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सदर बैठक प्रदेशाध्यक्ष आबाभाऊ अहिरे यांच्या आदेशान्वये घेण्यात आली.अध्यक्ष स्थानी जिल्हाध्यक्ष वल्लभ दादा मालचे होतें. बैठकीस प्रमूख उपस्थिती मजदुर संघचे नेते लाखन पवार(साक्री ) आदिवासी एकता परिषद चे गुलाब दादा सोनवणे, बबलू देवरे,ATS चे किशोर ठाकरे,रविंद्र दादा ठाकरे, दिपक पवार,देवा महाराज व एकता परिषद चे सर्व कार्यकर्ते सर्व तालुक्यांतील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या मार्फत तालुका कार्यकारिणी नावे सुचविण्यात आली. तालुका कमिटी गठीत करण्यासाठी चर्चा करुन एक मताने खालील पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष पदी कृष्णा मालचे(धावडे) उपाध्यक्ष – समाधान सोनवणे (सुकवद) सचिव दिपक कुवर (रामी) सरचिटणीस कृष्णा मालचे (वणी) कार्याध्यक्ष वासुदेव ठाकरे ( खर्दे) संघटक सागर माळचे( कंचनपुर) शिंदखेडा शहर अध्यक्ष राजु पवार ( बिरसा मुंडा नगर शिंदखेडा ) कार्यकारी सदस्य पदी – गणेश पवार ( झिरवे) रविंद्र ठाकरे (वर्षी) सागर सोनवणे (माळीच) गोकुळ मोरे (खर्दे) शुभम ठाकरे (कळवाडे) सिताराम फुले (मेलाने) पुंडाराम मालचे (वलोदे म्हलसर) हरी देवरे (वलोदे म्हळसर) समाधान मोरे (वाघोदे) अंकुश पिंपळे (मालपुर) कुंदन चौरे (झोटवाडे) भाऊसाहेब मालचे (शेंदवाडे)अनिल सोनवणे (मुडावद) योगेश ठाकरे (आरावे) विकास पवार (सुकवद) यां सर्वांची निवड करण्यात आली.नवयुक्त पदाधिकाऱ्यांचे समस्त आदिवासी समाजने अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!