13.6 C
New York
Thursday, October 10, 2024

Buy now

संत मुक्ताई महाविद्यालयात मतदार जनजागृती,,,,

✍️✍️🚥🚥✍️✍️

भुसावळ :- मुक्ताईनगर येथे संत मुक्ताबाई कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात ५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता प्राचार्य.डॉ.आय.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा सार्वत्रिक मतदार जनजागृती अभियान २०२४ राबविण्यात आले. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांमध्ये मतदान

जनजागृती करावी व देशाच्या विकासात मतदार म्हणून महत्त्वाचा सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन प्राचार्य पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.शकुंतला गड्डुम, प्रा. विनोद परिहार, अनुलोम संस्थेचे दिनेश पाटील, प्रा.पवार, प्रा.शिंदे, प्रा.बोरे,प्रा.जयश्री पाटील, प्रा.गौरव पाटील व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!