महास्वराज्य अभियान
शिंदखेडा:-* मंडळ भाग शिंदखेडा* अंतर्गत मौजे चिरणे येथे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागा मार्फत ग्रामपंचायत चिरने येथे महाशय उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब श्री शरदजी मंडलिक साहेब व मा. तहसीलदार श्री संभाजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पधरंवाडा व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत जिवंत सातबारे टप्पा 1 व टप्पा 2 अंतर्गत सातबारे वाटप, उत्पन्न दाखले, अग्रीस्टॅक योजना मार्गदर्शन तसेच डी बी टी पोर्टल वर नोंदणी व आधार प्रामाणिकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते शिबिराच्या अध्यक्ष स्थान श्री प्रताप महाजन,पोलीस पाटील चिरने विश्वास नगराळे,कदाने पोलीस पाटील पूजा धनगर ग्रामस्थ, शेतकरी बांधव,जेष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला
DBT प्रणाली साठी मंडळ अधिकारी श्री मुकेश भावसार व मंडळ अधिकारी सुनील कनके व ऑपरेटर एम एम पठाण व शुभम राजपूत उपस्थित होतेसदर कार्यक्रमाचे नियोजन मंडळ अधिकारी ए सी गुजर नाना,
ग्राम महसूल अधिकारी श्री.रजी अली सय्यद, ग्राम महसूल अधिकारी श्री.भूपेश कोळी,श्रीमती प्रज्ञा राजपूत, श्रीमती जया आव्हाड श्रीमती समिक्षा पवार व मंडळ भागातील सर्व महसूल सेवक यांनी केले.
सूत्रसंचालन, प्रास्ताविक तसेच आभार प्रदर्शन ग्राम महसूल अधिकारी श्रीमती समिक्षा पवार यांनी केले.