spot_img
spot_img

शिंदखेडा येथील एम एच एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये मतदान जनजागृती रॅली

मतदान जनजागृती रॅली शिंदखेडा येथील एम एच एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज

शिंदखेडा  :- बुधवार रोजी होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदार राजांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा व मतदान शंभर टक्के करावे यासाठी एम एच एस एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने शहरांमध्ये मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीत मतदाना संदर्भात स्लोगन व घोषणा देण्यात आल्या तसेच मतदारांना जागृत करण्यासाठी सुंदर अशी रांगोळी आणि शपथ देखील घेण्यात आली सदरचा जनजागृती कार्यक्रमात शाळेतील मुख्याध्यापक माननीय श्री टि एन पाटील सर यांनी मार्गदर्शन केले तसेच ज्युनिअर कॉलेजचे जेष्ठ शिक्षक प्राध्यापक दीपक माळी सर श्री पी टी पाटील सर व सर्व शिक्षक रुंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!