29.1 C
New York
Wednesday, July 17, 2024

Buy now

spot_img

संगणक परिचालकांच्या अन्यायकारक शासन निर्णयाची उद्या होळी ,,,,

*अन्यायकारक शासन निर्णय होळी करण्याच्या आंदोलना बाबत सूचना (24 जुन 2024)—*
ग्रामविकास विभागाने 19 जुन 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून एक तर आय टी महामंडळाकडून नियुक्ती देऊन परत कंपनीच लादली आहे त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे या मागणीकडे शासनाने जाणीवपूर्वक नजर अंदाज केले आहे तसेच दिलेली 3000 रुपयेची मानधनवाढ हि ग्रामपंचायतच्या स्वनिधीतुन दिल्याने संगणकपरिचालकांना वेळेवर मानधन मिळणार नाही म्हणून हया अन्यायकारक असलेल्या शासन निर्णयाची उद्या मंगळवारी 25 जुन 2024 रोजी राज्यातील सर्व संगणकपंचायत समिती समोर सकाळी 11.00 वाजता होळी करायची आहे,त्यासाठी त्या त्या तालुक्यातील सर्व संगणकपरिचाल कांनी पंचायत समिती येथे एकत्र येऊन हे आंदोलन करायचे आहे.
त्यासाठीचे निवेदन तालुका कमिटीने आज रोजी पंचायत समिती शिंदखेडा कार्यालयात दिले आहे व जिल्हा कमिटीने प्रत्यक्ष किंवा ईमेलवर मा.ceo,dy ceo साहेब यांना निवेदन द्यायचे आहे.
असे आवाहन राज्य संघटनेने केले आहे.
🙏🙏🙏🙏💐💐💐💐

Related Articles

ताज्या बातम्या