7.4 C
New York
Monday, November 4, 2024

Buy now

ग्रा.पं.कर्मचारी मुंबईत धडकणार – आपल्या विविध मागण्यासाठी अधिवेशनावर मोर्चा

  • शिंदखेडा :- २५/०६/२४.रोजी मंगळवारी शिंदखेडा पंचायत समिती शिंदखेडा मुंबई अर्थसंकल्पीय अधिवेशनावर ग्रा.पं. कर्मचारी यांच्या होणाऱ्या मोर्चा विषयी माहिती व निवेदन देण्यात आले शिंदखेडा तालुका अध्यक्ष महेश कोळी शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष भिकन महाले शिंदखेडा तालुका सचिव सतीश पाटील व कार्यकारणी संघटक सागर चव्हाण अरुण नगराळे आबा कडरे राकेश पाटील स्वप्निल पवार इतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!