29.1 C
New York
Wednesday, July 17, 2024

Buy now

spot_img

भडणे येथील माध्यमिक शिक्षकांचा आदर्श उपक्रम,,,,,

मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी वृक्षारोपणाचा आदर्श संदेश,,,,,,,,,,

भडणे येथील माध्यमिक शिक्षकांचा आदर्श उपक्रम,,,,

शिंदखेडा: – तालुक्यातील भडणे येथील माजी सरपंच व धुळे जिल्हा माळी समाज अध्यक्ष पांडुरंग माळी वधु ळे जिल्हा समता परिषद युवा जिल्हाध्यक्ष व शिरपूर आर सी पटेल येथील माध्यमिक शिक्षक योगेश पांडुरंग माळी यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी होणारा अनाठायी खर्च न करता आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी गरजू होतकरू मुलांना मदतीचा हात तसेच गावात प्रथम द्वितीय द्वितीय येणारे दहावी बारावीत गुणवंत विद्यार्थ्यांच्या नेहमी ते सत्कार करतात विद्यार्थ्यांच्या गौरव करून वाढदिवस साजरा करतात यावर्षी आपल्या मुलाच्या सार्थक दिनाक 19 जुनं रोजी वाढदिवसाच्या दिवशी केक न कापता पर्यावरण संतुलनासाठीवुक्ष लागवड एक काळाची गरज आहे आणि ती लावणे व जगविणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे यासाठी येथील माध्यमिक शिक्षक यांनी आपला मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी ईतर खर्च न करता शेताच्या बांधावर निम जांभूळ वड ऑक्सीजन देणारे बदाम ई वुक्ष मुलाचे हस्ते लावून वाढदिवस साजरा करण्यात आला कुठलाही अनाठायी हे खर्च न करता एक समाजापुढे आदर्श ठेवल्याने माध्यमिक शिक्षक योगेश माळी त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे अशा या उपक्रमांमधून इतरांना प्रेरणा मिळेल एवढे मात्र निश्चित

सध्या सर्वत्र प्रत्येक जण वाढदिवसाला आपल्या मुलांचा वाढदिवसाला अनाढयी खर्च करून समाजापुढे एक आपली प्रतिष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करतात मात्र आज वुक्ष लागवड तसेच रक्त दान करणे ही काळाची गरज येऊन ठेवली आहे वाढदिवस साधा पद्धतीने साजरा करून मुलाच्या आठवणी चिरकाल टिकावी यासाठी सामाजिक उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे 

योगेश पांडुरंग माळी 

माध्यमिक शिक्षक भडणे

Related Articles

ताज्या बातम्या