spot_img
spot_img

धुळे जिल्हा वकील संघ निवडणुकीत प्रथमेश दीक्षित विजयी,,,,

————————————–
शिंदखेडा :- धुळे जिल्हा वकील संघ निवडणुकीत एडव्होकेट प्रथमेश दीक्षित विजयी झालेत
एडव्होकेट प्रमोद दीक्षित उपाध्यक्ष धुळे जिल्हा लॉ लायब्ररीचे उपाध्यक्ष यांचे चिरंजीव एडव्होकेट प्रथमेश दीक्षित यांनी धुळे जिल्हा वकील संघ निवडणूकित सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली त्यात त्यास 668 मते मिळाली व ते विजयी झाले सदर निवडणूक 2024 ते 2026 या कालावधीसाठी आहे प्रथमेशच्या घवघवीत यष्याबद्दल धुळे येथील एडव्होकेट एम एस पाटील व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप दीक्षित पदाधिकारी राका पवार महेश गुजराथी रवींद्र पाटील दीपक चौधरी भूषण पवार मनोहर गोरख पाटील अनिल वानखेडे एडव्होकेट विनोद पाटील एडव्होकेट प्रकाश हिम्मतराव माळी चंद्रकांत लोहार आबा विखणकर संजय महाजन यादवराव सावंत जितेंद्र मेखे सुनील बाजीराव चौधरी स्वप्नील देसले पुण्यातील पुष्पा बाविस्कर राम कुलकर्णी विदेशातून अनिल शहा विजय एल सोनवणे यासह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!