20.9 C
New York
Thursday, September 19, 2024

Buy now

शिंदखेडा शहर भाजपा नूतन कार्यकारणी जाहिर,,,,

✍️✍️✍️✍️


शिंदखेडा:- मा.मंत्री आ.जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री.बबनभाऊ चौधरी व उपजिल्हा अध्यक्ष रावसाहेब अनिलजी वानखेडे  भारतीय जनता पार्टी, शिंदखेडा शहर अध्यक्ष अॅड. विनोद सुभाष पाटील यांनी भारतीय जनता पार्टी शिंदखेडा शहराची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे. शिंदखेडा शहर सरचिटणीस पदी भुपेंद्रसिंह राजपूत व संजयकुमार महाजन तसेच शहर उपाध्यक्ष पदी उदय देसले,राजू पहाडी,त्र्यंबक माळी,योगेश कासार,बबन सकट,संदिप गिरासे,मिलिंद पाटोळे,कुणाल माळी तर शहर चिटणीस पदी कल्पेश जैन,अमोल मराठे,राहुल जोशी,छोटू परदेशी, अबु तालीब शेख,जिभाऊ फुले, व शहर कोषाध्यक्ष पदी राजन वानखेडे प्रसिद्धी प्रमुख पदी दिपक गुरव यांची निवड करण्यात आली तसेच विशेष आमंत्रित सदस्य पदी सुभाष माळी,देविदास माळी,जितेंद्र जाधव,जाकीर शेख,अशोक देसले,प्रकाश देसले,गुलाब सोनवणे,बन्सी बोरसे,आर.एच.भामरे,भगवान मराठे, प्रकाश चौधरी,दिपक चौधरी,जयसिंग गिरासे,चेतन परमार,चंद्रकांत सोनवणे,अर्जुन भिल,युवराज माळी,मनोहर पाटील, किरण चौधरी,चेतन कुलकर्णी, सुयोग भदाणे,नारायण बेहरे,मास्टर टेलर,बबलु पठान,भिला माळी,दत्तुआबा माळी,शेखर परदेशी,प्रकाश बोरसे,अमोल निकम,राहुल कचवे,अरूण देसले,रमेश भामरे,दगा चौधरी या सर्वांची निवड करण्यात आली या सर्व नवनियुक्त पदाधिका-यांचे माजी मंत्री आ. जयकुमारभाऊ रावल, माजी मंत्री आ.अमरीशभाई पटेल केंद्रीय माजी मंत्री खा. सुभाष बाबा भामरे, भाजप प्रदेश सरचिटणीस श्री.विजय चौधरी, जिल्हा अध्यक्ष श्री.बबनभाऊ चौधरी, तालुका अध्यक्ष श्री.दिपक बागल,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.नारायणजी पाटील,मा.जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. कामराजजी निकम,जिल्हा उपाध्यक्ष तथा गटनेते रावसाहेब अनिलजी वानखेडे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष रजनिताई वानखेडे मा.नगराध्यक्ष सुंनदाताई माळी,उपनगराध्यक्ष उल्हासदादा देशमुख, भाजप जिल्हा सरचिटणीस डि.एस.गिरासे भाजप जिल्हा चिटणीस प्रविणजी माळी, यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!