27.4 C
New York
Friday, June 21, 2024

Buy now

spot_img

  बाम्हणे गावाचे उगवते युवा नेतृत्व-मा.राहुल निकम,,,,,,

✍️✍️✍️✍️


बाम्हणे:- आपल्या  भारत देशात सामाजिक व राजकीय चळवळ ही निरंतर चालणारी एक समाजशील आणि संवेदनशील अशी प्रक्रिया आहे.या प्रक्रियेत स्वाभाविकच काही संवेदनशील आणि सामाजिक बांधीलकी जोपासणारे कार्यकर्ते असतात.
असाच सामाजिक चळवळीची धगधगती मशाल हाती घेणारा युवा कार्यकर्ता म्हणून म. राहुल निकम याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपली पकड मजबूत करून युवा वर्गामध्ये आपली एक आगळी-वेगळी ओळख निर्माण केली आहे.
राज्याचे मा.मंत्री तथा तालुक्याचे पाणीदार आ.जयकुमार  रावल यांच्या हस्ते आज एक संवेदनशील आणि सामाजिक भान असणारा कृतीशील युवा कार्यकर्ता श्री.राहुल निकमची भाजयुमो च्या तालुका उपाध्यक्ष पदी स्तुत्य निवड करण्यात आली.
येणाऱ्या काळात राहुल निकम तालुक्यातील युवकांचा आवाज बनून नव्या राजकीय समीकरणाचा आश्वासक तरुण चेहरा ठरेल,अशी मला खात्री आहे.

ॲड.चेतन पाटील

Related Articles

ताज्या बातम्या