spot_img
spot_img

ब्रेकिंग न्यूज चिरणे गावात घरफोडीसह मोटारसायकल चोरी

संपादकीय

शिंदखेडा :- चिरणे गावातील भर वस्तीतील तिन घरांचे कुलूप तोडून चोरटयांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे, प्राथमिक माहितीनुसार अद्याप किती रक्कम चोरटयांनी लांबविली आहे ते कळू शकले नाही सखाराम काळू चौधरी,तुकाराम काळू चौधरी, रमेश गोविंदा चौधरी या तिन लोकांच्या बंद घरातील कुलूप तोडून चोरटयांनी घरातील ऐवज लंपास केला असेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे आणि बापू नगराळे यांची घरासमोर उभी असलेली मोटार सायकल चोरटयांनी लाबविली आहे. सदर घटने बाबत पो.पा.चिरणे यांनी भ्रमणध्वनी वरून शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे घटनासंदर्भातील माहिती दिली,पुढील तपास शिंदखेडा पोलीस करत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!