spot_img
spot_img

ब्रेकिंग न्यूज – खलाने गावात घरफोडी

प्रतिनीधी – निरक गिरासे

खलाने :-  खलाने गावात पहाटेच्या सुमारास चार ते पाच ठिकाणी बंद घराच्या कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे, अद्याप पर्यंत  किमती वस्तूची व रकमेची माहिती समजू शकली नसून, पंचनामा करण्याचे काम  सुरू असून पुढील तपास शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

१) दादाभाई जतनसिंग गिरासे

२) देविदास अंकुश भदाणे

३)सुधीर पंडित देसले

४) रमेशचंद बन्सीलाल टाटीया

५) कांतीलाल आनंदा माळी

६) कोमल भिलेसिंग चव्हाण

७) रामा मोतीलाल माळी

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!