-1.6 C
New York
Thursday, January 16, 2025

Buy now

spot_img

शिंदखेडा शहर भाजपा कडून प्रभु श्रीराम नवमी उत्साहात साजरी,,,,,

प्रतिनीधी – भूषण पवार

शिंदखेडा :-  शहरात भारतीय जनता पार्टी कडून श्री राम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी श्री राम प्रभु यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष अँड.विनोद पाटील,मा.उपनगराध्यक्ष उल्हासराव देशमुख, युवराज माळी,नगरसेवक चेतन परमार,बाळासाहेब गिरासे ,अर्जुन भिल,बबन सकट,विकास सोसायटी चे संचालक दिनेश सुर्यवंशी,चेअरमन रमेश भामरे,दगा बापू चौधरी,प्रकाश चौधरी,भाजपचे सरचिटणीस संजयकुमार महाजन, शहर उपाध्यक्ष संदिप गिरासे, भाजपा युवा जिल्हा सरचिटणीस कुणाल देसले,भाजपा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष दादा मराठे आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!