वि.का.सोसायटी निवडणुक
शिंदखेडा :-विविध कार्यकारी विकास सोसायटी वरूळ घुसरे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील व्हाईस चेअरमनपदी श्री.बाजीराव तुकाराम धनगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली सोसायटी चेअरमन श्री.आबासो नवल चैतराम पाटील सूचक श्री.रवींद्र नरेंद्रसिंग गिरासे
श्री.अनुमोदक गोविंदा झावरु पाटील यांनी निवड केली तसेच संचालक मंडळ श्री नंदू पितांबर पाटील श्री.रामसिंग मानसिंग गिरासे श्री.शामराव दगा साळवे श्री.सागर राजेंद्र गिरासे सौ जिजाबाई जयदेव मराठे सौ.हिराबाई शिवदास माळी निवडणूक निर्णय अधिकारी महाजन साहेब तसेच मा. ज्ञानेश्वर कोळी सचिव वरूळ यांनी काम पाहिले