*दिपप्रभा आय टी आय चिमठाणे येथे शिव राज्य भिषेक दिवस साजरा.व गजानन पाटील यांना* सन्मान सोहळा….
चिमठाने :- दिनांक 6 जून छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिव राज्य भिषेक दिवस साजरा करण्यात आला. सदर हा कार्यक्रम कौशल्य रोजगार, उद्योगजकता व नावीन्यता रोजगार विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब विडिओ प्रणाली द्वारे उदघाट्न करून राबविण्यात आला. महाराज यांचे विचार तरुण पीडिपर्यंत रुजवावे यासाठी पंचमुखी परिवर्तन असा उपक्रम राबविण्यात आला. सदर कार्यक्रमास पर्यावरण संरक्षण या विषयावर शिवव्याख्याते गजानन पाटील सर यांनी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले.भावी पिडीला तंत्रशिक्षण बरोबर पर्यावरण संदर्भात मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास चेअरमन दिलीप राव खैरनार, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक शरदराव खैरनार प्रमुख वक्ते श्री गजाननराव भदाणे, रणजीत सिंग गिरासे मा.पंचायत समिती सदस्य व श्री कमलेश अहिराव माजी सरपंच खलाणे संस्थेचे प्राचार्य सोनवणे सर उपस्थित होते. सदर या कार्यक्रमात वृक्ष मित्र गजानन पाटील यांना त्यांच्या सामाजिक कार्य, वृक्षारोपण, वृक्ष संगोपन तरुण पिडीला होतकरू, आदर्श,सामाजिक कार्य बद्दल मार्गदर्शन देतात त्या बद्दल दिपप्रभा आय टी आय च्या माध्यमातून सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले..कार्यक्रम सूत्र संचालन श्री महेंद्र पाटील सर व श्री स्वप्नील बैसाने सर आभार प्रदर्शन संस्थेचे प्राचार्य श्री बी बी
सोनवणे सर व प्रस्ताविकता उप प्राचार्य श्री.नीतूसिंग गिरासे यांनी केले. यांनी विडिओ प्रणाली द्वारे विद्यार्थी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मार्गदर्शन दाखविले
सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासो श्री.हेमंतराव दिलीपराव खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले..