spot_img
spot_img

ग्रूप ग्रामपंचायत परसामळ/कुमरेज उपसरपंच पदी श्री.कोमलसिंग गिरासे यांची बिनविरोध निवड,,

  • शिंदखेडा:- आज रोजी ग्रुप ग्रामपंचायत परसामळ/कुमरेज च्या उपसरपंच निवडणुकीत श्री.कोमलसिंग भगवानसिंग गिरासे (बबलूदादा) यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी ग्रूप ग्रामपंचायत सरपंच श्रीमती कलाबाई नगराळे निवडणूक निर्णय अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी श्री.वाडीले भाऊसाहेब मावळते उपसरपंच सौ.ललिता पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते.कुमरेज गावाचे उपसरपंच श्री.कोमसिंग गिरासे हे कै.भगवानसिंग हिंमतसिंग गिरासे भगु नाना यांचा मुलगा व मा.सरपंच दिवाणसिंग  गिरासे यांचे पुतणे आहेतः

बबलू दादा यांचे खुप खुप अभिनंदन

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!