रुदावली येथे मा.सुनिल शिंदे यांचा , ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर यांच्या हस्ते सत्कार,,,,
शिंदखेडा :- तालुक्यातील बाभुळदे येथील माजी सरपंच खरेदी विक्री संग शिंदखेडा ह.भ.प. सुनिल शिंदे (पप्पू दादा) बाभुळदे यांना कान्हदेश वारकरी मंडळाचे शिंदखेड़ा तालुका उपाध्यक्ष पद मिळाल्याने त्यांचा ह भ प ज्ञानेश्वर महाराज बेलदार वाडीकर यांच्या हस्तेसत्कार केला, व आशिर्वाद देऊन वारकरी संप्रदाय यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी यावेळी कान्हादेशवारकरी सेवा मंडळ अध्यक्ष सुधाकर बापू भोकरे सुनिल भाऊ वाघ सचिव़ व विश्वस्त यावेळी उपस्थित होते शिरपुर ता अध्यक्ष शहादा अध्यक्ष शिंदखेडा तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष संघटक साळवे अमरळथे नवे कोडदे वरपाडे धमार्णे
बाभुळदे महाळपुर,अलाणे,दरखेडा,हातनुर,वरसुस,बोराडी, बाळदे,भामपुर,बोरगाव,भटाणे कसबे तोरखेडा ,वनावल बोरगाव,भडणे,वाघदे सेवा मंडळ येथील भजनी मंडळ उपस्थित होते.