*खूप जिद्दीने व कष्टाने हे यश मिळवले – राहुल निकम*
दोंडाईचा:- बाम्हणे गावाचे भूषण राजेंद्र साहेबराव निकम यांचे चिरंजीव *राकेश राजेंद्र निकम* यांची यूपीएससी मार्फत जल शक्ती विभाग केंद्र सरकार निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. रजनी ताई देशमुख वाचनालय च्या वतीने ठेवण्यात आला त्या प्रसंगी श्री.दौलतनाना रगडे,वाचनालयाचे अध्यक्ष श्री.विलास निकम, जिजाऊ स्कुल चे चेअरमन श्री. विकास रगडे, श्री. भूपेंद्र निकम, श्री. विलास हिलाल निकम, श्री. प्रभाकर आबा पाटील,श्री. शालिकराव निकम, डॉ. विजय बोरसे,रमेश नाना, विजय निकम, संतोष बापू सोनवणे, सतिलाल पाटील श्री.नवल नाना निकम,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राहुल निकम,पोलीस पाटील दिपक बिऱ्हाडे रोहित पाटील, किरण ठाकरे, जयेश निकम, चेतन पवार व गावातील ग्रामस्थ व तरुण उपस्थिती होते