20.9 C
New York
Thursday, September 19, 2024

Buy now

श्री.श्री राधाकृष्ण प्रेम मंदिराच्या प्रांगणात सोमवारी भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव,,,,,,

श्री. श्री राधाकृष्ण प्रेम मंदिराच्या प्रांगणात सोमवारी भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव .
“”””””””””””””””””‘””””””””‘”
तामथरे  :-  यंदा प्रथमच ,तामथरे येथिल संकल्पीत श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिराच्या प्रांगणात ,सोमवार दिनांक २६-८-२०२४ रोजी, सकाळी दहा वाजता भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
धुळे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी ( आय.पी.एस ) मा श्री.विशाल नरवडे, निवासी उप जिल्हाधिकारी मा.श्री. नितीन गावंडे, धुळे महापालिकेच्या आयुक्त तथा विद्यमान प्रशासक या.अमिता ताई दगडे पाटील, धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ दत्ता देगावकर,एस टी महा मंडळाचे विभाग नियंत्रक मा.श्री विजय गिते, धुळे भूमापन विभागाच्या सहा. अधिक्षक या. स्वाती ताई लोंढे, जवाहर वैद्यकिय महाविद्यालयाचे सुप्रसिद्ध ह्रदय रोग तज्ञ मा.डॉ दिलीप पाटील, सुप्रसिद्ध बर्न स्पेशालिस्ट मा. डॉ. दिलीप पाटील, डॉ. सौ छायाताई बोरा, सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ , योग प्रतीक्षा या. जगदिश गिंदोडिया, सुप्रसिद्ध दंत चिकित्सक मा. डॉ.
राजेश ओसवाल, श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थानचे कायदेशिर सल्लागार एड दिलीप मिस्त्री आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत
ठाकुरजींचा अभिषेक, गोमातेचे पूजन, आणि महत्वपूर्ण व्रुक्षांचे
रोपण केले जाणार आहे.
ऊपस्थितीचे आवाहन, श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थानचे
अध्यक्ष ह.भ.प.महेंद्र महाराज, मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योजक रविंद्र शेठ राजपूत, प्रकल्पाचे मार्गदर्शक
जेष्ठ पत्रकार, महेश बाबा घुगे, समस्त पदाधिकार्यांनी केले आहे.
“”””””””””””””””””””””””””””””””””””

महेंद्र महाराज

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!