संपादकीय
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी गावोगावी दुष्काळ अनुदानाचे पैसे जमा करण्यासाठी कागदपत्र गोळा करत आहेत तसेच कर्जमाफीसाठी विविध कार्यकारी सोसायटी व बँकांकडून माहिती मागविण्यात येत आहे.
पण हे सर्व होत असताना तलाठी यांच्याकडून शेतीचा शेतसारा जमा गोळा करणे सुरू आहे, जे महाराष्ट्र शासनाच्या एका जीआर अनुसार आपल्या शिंदखेडा तालुक्याला माफ करण्यात आली आहे
मग गावोगावी कागदपत्र गोळा करत असताना शेत साऱ्यांची वसुली योग्य की अयोग्य?
अजून एक बातमी मी बघितली ज्यात कर्जमाफीसाठी ग्रामपंचायतची थकबाकी भरावी असं नमूद करण्यात आला आहे
कर्जमाफीसाठी ग्रामपंचायत थकबाकी भरणे योग्य की अयोग्य?
एका शेतकऱ्याचा साधा सरळ प्रश्न







