spot_img
spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (मा.अजित पवार गट) शिंदखेडा तालुका अध्यक्ष पदी सौ.स्वाती बच्छाव यांची नियुक्ती

 

धुळे:- धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) महिला कार्यकारिणी जाहीर झाली आहे. त्यात शिंदखेडा तालुका अध्यक्ष पदी महिला म्हणून सौ.स्वाती दिनेश बच्छाव  (होळ )यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पावसाअभावी मुंबई येथे होणारा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे धुळे येथे पक्षाच्या बैठकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.सुरेश आण्णा सोनवणे व महिला जिल्हाध्यक्ष सौ संजीवनीताई गांगुर्डे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी इतर तालुका व शहराध्यक्ष यांना पण नियुक्ती पत्र देण्यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!